पुढील बातमी

PHOTOS : अभिजीत- आसावरीच्या विवाहसोहळ्याचे खास क्षण

HT मराठी टीम , मुंबई
अभिजीत- आसावरीच्या लग्नातचे खास क्षण
निवेदिता सराफ, गिरिश ओक, तेजश्री प्रधान, रवी पटवर्धन, आशुतोष पत्की या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असलेली मालिका 'अग्गबाई सासूबाई' आता एका अतिशय रंजक वळणावर आली आहे.
अभिजीत- आसावरीच्या लग्नातचे खास क्षण
आजोबा त्यांचं मत बदलून अभिजीत आणि आसावरीच्या लग्नासाठी तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे.
अभिजीत- आसावरीच्या लग्नातचे खास क्षण
आजोबांच्या परवानगीनेच आसावरी आणि अभिजीत यांच्या लग्नाची लगबग चालू झाली आहे
अभिजीत- आसावरीच्या लग्नातचे खास क्षण
आजोबा स्वतः असावारीचं कन्यादान करणार असून शुभ्रा ही आपल्या लाडक्या सासूबाईंची करवली होणार आहे.
अभिजीत- आसावरीच्या लग्नातचे खास क्षण
या पुढे 'सासूबाईं'चा प्रवास कसा असणार याविषयीसुद्धा कुतूहल व्यक्त केलं जात आहे.