पुढील बातमी

Photos : कोरोनाच्या थैमानामुळे मुंबईत शुकशुकाट!

HT मराठी टीम, मुंबई
मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. (PC Pramod Thakur/HT)
मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. (PC Pramod Thakur/HT)
 मालाड परिसरातील कुरार गावात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली. (PC Pramod Thakur/HT)
मालाड परिसरातील कुरार गावात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली. (PC Pramod Thakur/HT)
ज्या भागात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळतील तो भाग पूर्ण पणे सील करण्यात येत आहे. (PC Pramod Thakur/HT)
ज्या भागात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळतील तो भाग पूर्ण पणे सील करण्यात येत आहे. (PC Pramod Thakur/HT)
मुंबईतील काही रस्त्यावर डिस्टन्सिंगचा नियम पाळा, असे संदेश लिहण्यात आले आहेत.
मुंबईतील काही रस्त्यावर डिस्टन्सिंगचा नियम पाळा, असे संदेश लिहण्यात आले आहेत.
नवी मुंबईमध्ये विस्थापित मजदूरांनी डिस्टन्सिंग नियमाचे पालन करत जेवणासाठी रांगा लावल्याचे पाहायला मि
नवी मुंबईमध्ये विस्थापित मजदूरांनी डिस्टन्सिंग नियमाचे पालन करत जेवणासाठी रांगा लावल्याचे पाहायला मिळाले.(PC Bachchan Kumar/HT)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:after found CoronaVirus positive case some area is restricted in Mumbai see photos