पुढील बातमी

बहामासः डोरियन चक्रीवादळामुळे आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू

HT मराठी टीम, नवी दिल्ली
बहामासमध्ये आलेल्या विनाशकारी वादळामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या ही ३० झाली आहे. (Photo-AFP)
बहामासमध्ये आलेल्या विनाशकारी वादळामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या ही ३० झाली आहे. (Photo-AFP)
पंतप्रधान ह्यूबर्ट मिनिस यांनी या विनाशकारी वादळातील जीवितहानीबाबत माहिती दिली. (Photo-AFP)
पंतप्रधान ह्यूबर्ट मिनिस यांनी या विनाशकारी वादळातील जीवितहानीबाबत माहिती दिली. पंतप्रधान मिनिस यांनी पोलिस आयुक्तांबरोबर चर्चा केल्यानंतर एका तासानंतर स्थानिक माध्यमांना डोरियन वादळामुळे मरणाऱ्यांची संख्या वाढून ३० झाल्याचे सांगितले. (Photo-AFP)
पंतप्रधान मिनिस यांनी मृतांची संख्या वाढण्याची शंका व्यक्त केली आहे(Photo-AFP)
पंतप्रधान मिनिस यांनी मृतांची संख्या वाढण्याची शंका व्यक्त केली आहे. वादळामुळे एका भागात भूस्खलनही झाले आहे. (Photo-AFP)
अबाको बेट रिकामे करण्यात आले आहे. (Photo-AP)
एका अन्य सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, वादळात किमान ८० लोकांना वाचवण्यात आले आहे. अबाको बेट रिकामे करण्यात आले आहे. (Photo-AP)
रेडक्रॉसच्या मते डोरियन वादळामुळे अबाको आणि ग्रँड बहामामधील १३००० घरांचे नुकसान झाले आहे. Photo-AFP
उल्लेखनीय म्हणजे, डोरियन वादळ हे मंगळवारी पोहोचले आणि दोन दिवसांपर्यंत त्याचे थैमान सुरु होते. रेडक्रॉसच्या मते डोरियन वादळामुळे अबाको आणि ग्रँड बहामामधील १३००० घरांचे नुकसान झाले आहे. (Photo-AFP)
बहामासमध्ये आलेल्या वादळामुळे जीवितहानीचा आकडा हा ३० पर्यंत पोहोचला आहे. (Photo-AFP)
बहामासमध्ये आलेल्या वादळामुळे जीवितहानीचा आकडा हा ३० पर्यंत पोहोचला आहे. (Photo-AFP)
या वादळामुळे या बेटवरील मोठे नुकसान झाले आहे.(Photo-AFP)
या वादळामुळे या बेटवरील मोठे नुकसान झाले आहे.(Photo-AFP)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:aerial view of floods and damages from hurricane dorian on freeport grand bahama