पुढील बातमी

PHOTOS : मलायकाच्या स्टाइलनं चाहते घायाळ

HT मराठी टीम , मुंबई
मलायकाच्या स्टाइलनं चाहते घायाळ
बॉलिवूडमधील सर्वांत फीट अभिनेत्रींपैकी मलायका अरोरा ही एक आहे. (Photo: IANS)
मलायकाच्या स्टाइलनं चाहते घायाळ
व्यायम, योगसाधना आणि सकस आहार हा मलायकाच्या फिटनेसचा फंडा. (Photo: IANS)
मलायकाच्या स्टाइलनं चाहते घायाळ
नुकतीच मलायकानं मिस युनिव्हर्स २०२० ग्रँड फिनालेला उपस्थिती लावली. (Photo: IANS)
मलायकाच्या स्टाइलनं चाहते घायाळ
यात यलो गाऊनमध्ये रेड कार्पेटवर अवतरलेल्या मलायकानं सर्वांचं लक्ष वेधलं. (Photo: IANS)
मलायकाच्या स्टाइलनं चाहते घायाळ
ती सध्या अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. (Photo: IANS)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Actress Malaika Arora at Miss Universe 2020 Grand Finale in Mumbai