पुढील बातमी

PHOTOS : आशीर्वाद घेऊन करिनाची चित्रीकरणाला सुरुवात

HT मराठी टीम , मुंबई
आशीर्वाद घेऊन करिनाची चित्रीकरणाला सुरुवात
अभिनेत्री करिना कपूर खाननं सोमवारी रात्री सूवर्ण मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले. (Photo: IANS)
आशीर्वाद घेऊन करिनाची चित्रीकरणाला सुरुवात
'लाल सिंग चड्ढा' चित्रपटात आमिर खानसोबत करिनाही प्रमुख भूमिकेत आहे. (Photo: IANS)
आशीर्वाद घेऊन करिनाची चित्रीकरणाला सुरुवात
या चित्रपटाचं चित्रीकरण अमृतसरमध्ये सुरु आहे. चित्रीकरणाला सुरुवात होण्यापूर्वी करिनानं सूवर्ण मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले. (Photo: IANS)
आशीर्वाद घेऊन करिनाची चित्रीकरणाला सुरुवात
करिनानं आपल्या मॅनेजरसोबत जाऊन दर्शन घेतलं. (Photo: IANS)
आशीर्वाद घेऊन करिनाची चित्रीकरणाला सुरुवात
दर्शनानंतर करिनाचा सूर्वण मंदिराची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. ( Photo: IANS)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Actress Kareena Kapoor Khan pays obeisance at the Golden Temple in Amritsar