पुढील बातमी

PHOTOS : कलाकारांच्या उपस्थित 'मलंग'चा ट्रेलर लाँच

HT मराठी टीम , मुंबई
कलाकारांच्या उपस्थित  'मलंग'चा ट्रेलर लाँच
नुकताच 'मलंग' चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. (Photo: IANS)
कलाकारांच्या उपस्थित  'मलंग'चा ट्रेलर लाँच
या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, दिशा पाटानी प्रमुख भूमिकेत पहायला मिळणार आहे. (Photo: IANS)
कलाकारांच्या उपस्थित  'मलंग'चा ट्रेलर लाँच
याव्यतिरिक्त मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिची देखील भूमिका या चित्रपटात आहे. (Photo: IANS)
कलाकारांच्या उपस्थित  'मलंग'चा ट्रेलर लाँच
'मलंग'मध्ये आदित्य रॉय कपूरसोबत अनिल कपूरही पाहायला मिळणार आहे. (Photo: IANS)
कलाकारांच्या उपस्थित  'मलंग'चा ट्रेलर लाँच
७ फेब्रुवारी २०२० मध्ये 'मलंग' प्रदर्शित होत आहे. (Photo: IANS)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Actors Disha Patani Aditya Roy Kapoor and Anil Kapoor at the trailer launch of their upcoming film Malang in Mumbai