पुढील बातमी

PHOTOS : श्रद्धा- टायगरची 'बागी' जोडी

HT मराठी टीम , मुंबई
श्रद्धा- टायगरची 'बागी' जोडी
श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ हे दोघंही पुन्हा एकदा 'बागी ३' मध्ये दिसणार आहेत.(Photo- IANS)
श्रद्धा- टायगरची 'बागी' जोडी
यापूर्वी दोघांची भूमिका असलेला 'बागी' चित्रपट विशेष गाजला होता. (Photo- IANS)
श्रद्धा- टायगरची 'बागी' जोडी
या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ व्यग्र आहेत. (Photo- IANS)
श्रद्धा- टायगरची 'बागी' जोडी
विशेष म्हणजे ही जोडी चाहत्यांच्या खूपच पसंतीस उतरत आहे. (Photo- IANS)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Actor Tiger Shroff Shraddha kapoor during the promotions of his upcoming film Baaghi 3 in Mumbai