पुढील बातमी

Photos : 'पानिपत'च्या प्रमोशनसाठी अर्जुन- क्रिती दिल्लीत

HT मराठी टीम , नवी दिल्ली
'पानिपत'च्या प्रोमोशनसाठी अर्जुन- क्रिती दिल्लीत
पानिपतच्या युद्धावर आधारित 'पानिपत' हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. (Photo: Amlan Paliwal/IANS)
'पानिपत'च्या प्रोमोशनसाठी अर्जुन- क्रिती दिल्लीत
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुख्य कलाकार अर्जुन कपूर आणि क्रिती सॅनॉन हे दिल्लीत आले होते. (Photo: Amlan Paliwal/IANS)
'पानिपत'च्या प्रोमोशनसाठी अर्जुन- क्रिती दिल्लीत
क्रिती या चित्रपटात पार्वतीबाईंची भूमिका साकारत आहे. (Photo: Amlan Paliwal/IANS)
'पानिपत'च्या प्रोमोशनसाठी अर्जुन- क्रिती दिल्लीत
अर्जुन कपूर या चित्रपटात सदाशिवराव भाऊ पेशव्यांच्या भूमिकेत आहे. (Photo: Amlan Paliwal/IANS)
'पानिपत'च्या प्रोमोशनसाठी अर्जुन- क्रिती दिल्लीत
हा चित्रपट ६ डिसेंबरला देशभरात प्रदर्शित होत आहे.
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Actor Arjun Kapoor during the promotion of his upcoming film Panipat