पुढील बातमी

PHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती

HT मराठी टीम, मुंबई
ऋषी कपूर यांचे निधन
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे वयाच्या ६७ वर्षी निधन झाले. (Photo by Vijayanand Gupta/Hindustan Times)
ऋषी कपूर यांचे निधन
कॅन्सरशी दोन वर्षे त्यांनी दिलेला लढा अपयशी ठरला मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालय परिसरात सुरक्षा कडक करण्यात आली. (Photo by Vijayanand Gupta/Hindustan Times)
ऋषी कपूर
कपूर कुटुंबीयातले इतर सदस्यही अंत्यदर्शनासाठी चंदनवाडी स्मशानभूमीत आले होते. (Photo by Vijayanand Gupta/Hindustan Times)
ऋषी कपूर
त्यांच्या अत्यंदर्शनासाठी मुलगा रणबीर कपूर आणि आलिया भट्ट उपस्थित होते. (Photo by Vijayanand Gupta/Hindustan Times)
ऋषीकपूर अंत्यदर्शन
अभिषेक बच्चन, अनिल अंबानी हे देखील अंत्यदर्शननासाठी आले होते. (Photo by Vijayanand Gupta/Hindustan Times)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Abhishek bachchan anil ambani arman jain at chandanwadi for actor rishi kapoor fuenral