पुढील बातमी

आरे वाचविण्यासाठी आंदोलक आक्रमक, पोलिसांकडून धरपकड

HT मराठी टीम, मुंबई
आरे वाचविण्यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी शनिवारी अटक केली. (फोटो - प्रमोद ठाकूर)

आंदोलक आणि पोलिसांमध्ये वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले. (फोटो - प्रमोद ठाकूर)

शुक्रवारी रात्रीपासून पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली. (फोटो - सत्यव्रत त्रिपाठी)

अनेक तरुणींनी आरेतील वृक्षतोडीला विरोध केला आहे. (फोटो - प्रमोद ठाकूर)

ज्येष्ठ नागरिकही या आंदोलनात सहभागी झाले होते. (फोटो - प्रमोद ठाकूर)

आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय होता (फोटो - प्रमोद ठाकूर)

आरे कॉलनीत जाणाऱ्या रस्त्यावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (फोटो - प्रमोद ठाकूर)

पोलिसांनी आरे कॉलनीकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. (फोटो - प्रमोद ठाकूर)