पुढील बातमी

Photos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे

HT मराठी टीम, मुंबई
लॉकडाऊनच्या दरम्यान अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी लोक बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले
लॉकडाऊनच्या दरम्यान अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी लोक बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले
मुंबईत लॉकडाऊनच्या दरम्यान घराबाहेर पडलेल्यांना पुन्हा सोसायटीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी  सँनिटायझर र
मुंबईत लॉकडाऊनच्या दरम्यान घराबाहेर पडलेल्यांना पुन्हा सोसायटीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सँनिटायझर रुमसारखी खास व्यवस्था करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. (PC Aalok Soni/HT)
नागरिकांसह पोलिसांकडूनही मुंबईतील वरळी येथील जिजामाता परिसरात या व्यवस्थेचे पालन करण्यात येत असल्याच
नागरिकांसह पोलिसांकडूनही मुंबईतील वरळी येथील जिजामाता परिसरात या व्यवस्थेचे पालन करण्यात येत असल्याचे दिसून आले. (PC Aalok Soni/HT)
मुंबईत फळभाजी खरेदी करण्यासाठी लोकांना शिस्तबद्ध पद्धतीने रांगा लावल्याचे पाहायला मिळाले. (PC Pratik
मुंबईत फळभाजी खरेदी करण्यासाठी लोकांना शिस्तबद्ध पद्धतीने रांगा लावल्याचे पाहायला मिळाले. (PC Pratik Chorge/HT)
मुंबईत नाक्या-नाक्यावर पोलिस तैनात आहेत. (PC Aalok Soni/HT)
मुंबईत नाक्या-नाक्यावर पोलिस तैनात आहेत. (PC Aalok Soni/HT)
लॉकडाऊनमधील शिथलतेनंतर घराबाहेर पडणाऱ्या व्यक्ती मास्क घालून बाहेर पडताना दिसल्या. (PC Aalok Soni/HT
लॉकडाऊनमधील शिथलतेनंतर घराबाहेर पडणाऱ्या व्यक्ती मास्क घालून बाहेर पडताना दिसल्या. (PC Aalok Soni/HT)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:A local resident walks out of a sanitisation room at Jijamata Nagar during nation wide lockdown due to Corona virus Worli Mumbai See Photos