पुढील बातमी

PHOTOS : चेरीची बाग पाहिलीत कधी?

HT मराठी टीम, मुंबई
चेरी
लालचटक रंगाच्या चेरी अनेकांचं लक्ष वेधून घेतात. केक, पुडिंग सजावटीसाठी चेरी मोठ्या प्रमाणात वापरतात. (Photo by Waseem Andrabi / Hindustan Times)
चेरी
काश्मीर खोऱ्यातील चेरी आता पिकून पूर्णपणे तयार झाल्या आहे. (Photo by Waseem Andrabi / Hindustan Times)
चेरी
या लालचटक चेरींना देशात खूपच मागणी आहे. त्यामुळे खोऱ्यातील चेरी बागायतदारांची लगबग सुरू आहेत. (Photo by Waseem Andrabi / Hindustan Times)
चेरी
यंदा काश्मीर खोऱ्यात पाऊस चांगला पडला त्यामुळे चेरीचं पीक चांगलं आलं असं इथले शेतकरी सांगतात. (Photo by Waseem Andrabi / Hindustan Times)
चेरी
सकाळपासून कामगार लालबुंद चेरी निवडण्याचं काम करत आहेत. (Photo by Waseem Andrabi / Hindustan Times)
चेरी
चेरी झाडावरून काढल्यानंतर त्या विक्रीसाठी कागदाच्या खोक्यात पॅक केल्या जातात. (Photo by Waseem Andrabi / Hindustan Times)
चेरी
नंतर या चेरी जम्मू, काश्मीर, श्रीनगर येथील प्रमुख बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवल्या जातात तिथून या चेरी देशभरात पाठवल्या जातात. (Photo by Waseem Andrabi / Hindustan Times)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:A labourer picks cherries in an orchard on the outskirts of Srinagar Jammu and Kashmir