पुढील बातमी

PHOTOS : काश्मीरमध्ये अक्रोड- सफरचंद निर्यातीला पाठवण्याची लगबग

HT मराठी टीम , मुंबई
काश्मीरमध्ये अक्रोड- सफरचंद निर्यातीला पाठवण्याची लगबग
काश्मीरच्या खोऱ्यात चेरी, बदाम, सफरचंद, अक्रोड, प्लमच्या मोठ्या बागा आहेत. (Photo by Waseem Andrabi / Hindustan Times)
काश्मीरमध्ये अक्रोड- सफरचंद निर्यातीला पाठवण्याची लगबग
सध्या इथले बागायतदार सफरचंदाची फळं काढत आहेत. (Photo by Waseem Andrabi / Hindustan Times)
काश्मीरमध्ये अक्रोड- सफरचंद निर्यातीला पाठवण्याची लगबग
ही सररशीत सफरचंद काश्मीरमधून विक्रीसाठी देशभरात पाठवली जातात. (Photo by Waseem Andrabi / Hindustan Times)
काश्मीरमध्ये अक्रोड- सफरचंद निर्यातीला पाठवण्याची लगबग
त्याचबरोबर अक्रोडसाठीही काश्मीर खोरं प्रसिद्ध आहे. (Photo by Waseem Andrabi / Hindustan Times)
काश्मीरमध्ये अक्रोड- सफरचंद निर्यातीला पाठवण्याची लगबग
अक्रोडची फळं काढून आतल्या बिया वेगळ्या केल्या जात आहेत. (Photo by Waseem Andrabi / Hindustan Times)
काश्मीरमध्ये अक्रोड- सफरचंद निर्यातीला पाठवण्याची लगबग
या बिया सुकवून नंतर त्या विकल्या जातात, अक्रोडच्या गरांना सुक्यामेव्यात मागणी असते. (Photo by Waseem Andrabi / Hindustan Times)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:A farmer cleans walnuts during the harvesting season at the outskirts of Srinagar Jammu and Kashmir