पुढील बातमी

PHOTOS : 'इंसाफ की सुबह', निर्भयाला वाहिली श्रद्धांजली

HT मराठी टीम, नवी दिल्ली
निर्भयाला वाहिली श्रद्धांजली
निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींना शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजता फाशी देण्यात आली. (छाया सौजन्य : vipin kumar/Biplov Bhuyan)
निर्भयाला वाहिली श्रद्धांजली
सात वर्षांच्या दीर्घ न्यायालयीन संघर्षानंतर निर्भयाला आज न्याय मिळाला आहे, अशी भावना यावेळी निर्भयाच्या आईनं व्यक्त केली. (छाया सौजन्य : vipin kumar/Biplov Bhuyan)
निर्भयाला वाहिली श्रद्धांजली
या शिक्षेनंतर 'इंसाफ की सुबह' असं म्हणत तिहार जेलच्या बाहेर जमलेल्या लोकांनी आनंद साजरा केला. (छाया सौजन्य : vipin kumar/Biplov Bhuyan)
निर्भयाला वाहिली श्रद्धांजली
रात्री उशीरापर्यंत या शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणून आरोपींनी प्रयत्न केले होते. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. (छाया सौजन्य : vipin kumar/Biplov Bhuyan)
निर्भयाला वाहिली श्रद्धांजली
निर्भयाच्या दोषींना फाशी मिळाल्यानंतर सर्वांनी तिला न्याय मिळाला म्हणत श्रद्धांजली अर्पण केली. (छाया सौजन्य : vipin kumar/Biplov Bhuyan)
निर्भयाला वाहिली श्रद्धांजली
दरम्यान रात्री उशीरापासून तिहार तुरुंगाच्या बाहेर अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली होती. (छाया सौजन्य : vipin kumar/Biplov Bhuyan)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:2012 Delhi Gang Rape People celebrate after the hanging outside Tihar jail