Alia Bhatt Movies: आलिया भट्टचे चाहते आहात? मग तिचे सुपरहिट सिनेमा कुठे पाहता येतील वाचा
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Alia Bhatt Movies: आलिया भट्टचे चाहते आहात? मग तिचे सुपरहिट सिनेमा कुठे पाहता येतील वाचा

Alia Bhatt Movies: आलिया भट्टचे चाहते आहात? मग तिचे सुपरहिट सिनेमा कुठे पाहता येतील वाचा

Alia Bhatt Movies: आलिया भट्टचे चाहते आहात? मग तिचे सुपरहिट सिनेमा कुठे पाहता येतील वाचा

Published Oct 16, 2024 06:34 PM IST
  • twitter
  • twitter
  • Alia Bhatt Movies: आलिया भट्टचा जिगरा हा चित्रपट सध्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. आलियाचा हा चित्रपट फ्लॉप ठरल्याचे दिसत आहे. यापूर्वी आलियाचे कोणचे सिनेमे हिट ठरले चला पाहूया...
आलिया भट्टचा जिगरा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकला नाही. या चित्रपटाने आतापर्यंत २ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आज आम्ही तुम्हाला आलिया भट्टच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांविषयी सांगणार आहोत.
twitterfacebook
share
(1 / 6)

आलिया भट्टचा ब्रह्मास्त्र पार्ट १ हा चित्रपट २०२२मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आलियासोबत रणबीर कपूर दिसला होता. चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने हिंदी भाषेत २४७.३७ कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता.
twitterfacebook
share
(2 / 6)

आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांचा रॉकी रानी की प्रेम कहानी हा चित्रपट २०२३ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने १५३ कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट तुम्ही अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.
twitterfacebook
share
(3 / 6)

आलिया आणि रणवीरचा गली बॉय हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने १३९ कोटी रुपये कमावले होते. तुम्ही हा चित्रपट यूट्यूबवर पाहू शकता.
twitterfacebook
share
(4 / 6)

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाने १३१ कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटात आलिया भट्टशिवाय विजय राज आणि अजय देवगणसारखे कलाकारही दिसले होते. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
twitterfacebook
share
(5 / 6)

आलिया भट्टने २०१८ मध्ये रिलीज झालेल्या 'राझी' चित्रपटात गुप्तहेराची भूमिका साकारली होती. हा चित्रपट तुम्ही अॅमेझॉन प्राईमवर पाहू शकता. या चित्रपटाने १२३ कोटी रुपयांची कमाई केली होती.
twitterfacebook
share
(6 / 6)

इतर गॅलरीज