ऐश्वर्याच्या मेकअप रूमचे हे छायाचित्र आहे. या फोटोमध्ये ऐश्वर्या 'पॅरिस फॅशन वीक 2024'साठी तयार होताना दिसत आहे.
'पॅरिस फॅशन वीक २०२४' मध्ये, ऐश्वर्याने सॅटिन गाउन घातला होता. तसेच लाल रंगाची लिप्स्टीक लावली आहे.
'पॅरिस फॅशन वीक 2024'मध्ये आलिया मेटॅलिक सिल्व्हर बस्टिअरमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. तिने काळ्या ऑफ-शोल्डर जंप सूटसह हा बस्टिअर परिधान केला आहे