मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Alia Bhatt: ऑफ शोल्डर डीप नेक गाऊनमध्ये आलियाने वाढवला इंटरनेटा पारा, पाहा फोटो

Alia Bhatt: ऑफ शोल्डर डीप नेक गाऊनमध्ये आलियाने वाढवला इंटरनेटा पारा, पाहा फोटो

Mar 03, 2024 09:03 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • Alia Bhatt New Photoshoot: आलियाने नुकताच एका कार्यक्रमात घातलेल्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधले. या ड्रेसमध्ये आलिया हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे.

नुकताच आलियाने नव्या फोटोशूटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

नुकताच आलियाने नव्या फोटोशूटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये तिने गडद निळ्या रंगाचा ऑफ शोल्डर डीप नेक गाऊन परिधान केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

या फोटोंमध्ये तिने गडद निळ्या रंगाचा ऑफ शोल्डर डीप नेक गाऊन परिधान केला आहे.

मोकळे केस आणि लांब कानातले आलियाने घातले असून सर्वांचे लक्ष वेधताना दिसत आहे
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

मोकळे केस आणि लांब कानातले आलियाने घातले असून सर्वांचे लक्ष वेधताना दिसत आहे

आलियाच्या या हॉट फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

आलियाच्या या हॉट फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला आहे.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज