ಆಲಿಯಾ ಭಟ್ ಇತ್ತೀಚೆಗೆ ತಾವು ರಚಿಸಿದ ಮೊದಲ ಮಕ್ಕಳ ಚಿತ್ರ ಪುಸ್ತಕವನ್ನು (ED Finds A Home) ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದರು. ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ ಸರಣಿ ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ಪ್ರಕಟಿಸಲು ಯೋಜಿಸಿದ್ದಾರೆ. ಇಡಿ ಫೈಂಡ್ಸ್ ಎ ಹೋಮ್ ಎಂಬ ಪುಸ್ತಕ ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಈ ಪುಸ್ತಕ ಬಿಡುಗಡೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಹಳದಿ ಬಣ್ಣದ ಹೂವಿನ ವಿನ್ಯಾಸದ ಉಡುಪು ಧರಿಸಿದ್ದರು.
आलियाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे क्यूट फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने पिवळ्या रंगाचा फ्लोरल डिझाइन असलेला ड्रेस परिधान केला आहे.
(Instagram)आलियाने सोशल मीडियावर हे फोटो शेअर करत, "एका नवीन साहसाला सुरूवात. माझ्या 'ईडी फाइंड्स अ होम' या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. मी माझ्यात लपलेल्या मुलाला बाहेर आणून हे पुस्तक लिहिले आहे. माझे स्वप्न पूर्ण झाले आहे" असे कॅप्शन दिले आहे.
(Instagram)पुस्तक प्रकाशन सोहळ्यात क्लिक केलेले फोटो आलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
(Instagram)