
Alia Bhatt in red saree: कलाकार हे वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करताना दिसत आहेत. काही कलाकारांनी घरी पार्ट्यांचे आयोजन केले तर काहींनी फोटोशूटमधील फोटो शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले. नुकताच अभिनेत्री आलिया भट्टने केलेल्या फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधले.
(Instagram/@stylebyami)Alia Bhatt in red saree: आलियाने बॉलिवूडमधील प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्राने डिझाइन केलेली साडी नेसून फोटोशूट केले आहे.
(Instagram/@stylebyami)Alia Bhatt in red saree: आलियाचे लेटेस्ट फोटो सेलिब्रिटी फॅशन स्टायलिस्ट एमी पटेलने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
(Instagram/@stylebyami)Alia Bhatt in red saree: या साडीवर आलियाने कानातले घातले असून सिंपल मेकअप केला आहे. या लूकमध्ये आलिया अतिशय सुंदर दिसत आहे.
(Instagram/@stylebyami)

