मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  आलिया भट्टच्या 'या' सध्या आणि सिंपल दिसणाऱ्या ड्रेसची किंमत माहिती आहे का? आहे लाखो रुपये

आलिया भट्टच्या 'या' सध्या आणि सिंपल दिसणाऱ्या ड्रेसची किंमत माहिती आहे का? आहे लाखो रुपये

May 26, 2024 05:08 PM IST
  • twitter
  • twitter
Alia Bhatt Dress Price: अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच सिंपल आणि साध्या लूकमध्ये दिसते. पण तिच्या या सिंपल ड्रेसची किंमल लाखो रुपये असते. चला जाणून घेऊया फोटोत दिसणाऱ्या ड्रेसची किंमत...
बॉलिवूडची क्यूट गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच तिचा फॅशन सेन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. ती कोणत्याही लूकमध्ये परफेक्ट दिसते. मग ती साडी असो किंवा आकर्षक फ्लोरल वन पिस असो. आलिया अनेक तरुणींसाठी देखील फॅशन आयकॉन ठरत असते. पण सध्या सोशल मीडियावर आलियाच्या एका लूकची चर्चा रंगली आहे.
share
(1 / 5)
बॉलिवूडची क्यूट गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच तिचा फॅशन सेन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. ती कोणत्याही लूकमध्ये परफेक्ट दिसते. मग ती साडी असो किंवा आकर्षक फ्लोरल वन पिस असो. आलिया अनेक तरुणींसाठी देखील फॅशन आयकॉन ठरत असते. पण सध्या सोशल मीडियावर आलियाच्या एका लूकची चर्चा रंगली आहे.(Instagram/@aliaabhatt)
आलियाने शनिवारी तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये आलिया अतिशय सुंदर आणि हॉट दिसत आहे. पण या पेक्षा तिच्या ड्रेसच्या किंमतीची चर्चा जोरदार झाली
share
(2 / 5)
आलियाने शनिवारी तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये आलिया अतिशय सुंदर आणि हॉट दिसत आहे. पण या पेक्षा तिच्या ड्रेसच्या किंमतीची चर्चा जोरदार झाली(Instagram/@aliaabhatt)
आकर्षक इंडिगो ब्लू शेडमध्ये आलिया भट्टचा स्टायलिश स्लीव्हलेस ड्रेस सर्वांच्या पसंतीला उतरत आहे. स्कूप नेक लाइन, कॉस्टली डेनिम फॅब्रिक, रीअर झिप फास्टनिंग, ग्रिस-क्रॉस स्ट्रॅप्स, बॉडीकॉन फिट, फ्रेएड मिडी हेम लाइनसह बॅकलेस डिझाइन असलेला हा ड्रेस सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
share
(3 / 5)
आकर्षक इंडिगो ब्लू शेडमध्ये आलिया भट्टचा स्टायलिश स्लीव्हलेस ड्रेस सर्वांच्या पसंतीला उतरत आहे. स्कूप नेक लाइन, कॉस्टली डेनिम फॅब्रिक, रीअर झिप फास्टनिंग, ग्रिस-क्रॉस स्ट्रॅप्स, बॉडीकॉन फिट, फ्रेएड मिडी हेम लाइनसह बॅकलेस डिझाइन असलेला हा ड्रेस सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.(Instagram/@aliaabhatt)
आलियाच्या या डेनिम बॉडीकॉन मिडी ड्रेसची किंमत एक लाख ३७ हजार रुपये आहे. ही किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
share
(4 / 5)
आलियाच्या या डेनिम बॉडीकॉन मिडी ड्रेसची किंमत एक लाख ३७ हजार रुपये आहे. ही किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.(Instagram/@aliaabhatt)
सेलिब्रिटी फॅशन स्टायलिस्ट प्रियांका कपाडिया पटानीच्या मदतीने, आलियाने सोन्याच्या हूप इअररिंग्ज, सोन्याच्या फिंगर रिंग आणि उंच हिल्सने लूक मोहक केला आहे.
share
(5 / 5)
सेलिब्रिटी फॅशन स्टायलिस्ट प्रियांका कपाडिया पटानीच्या मदतीने, आलियाने सोन्याच्या हूप इअररिंग्ज, सोन्याच्या फिंगर रिंग आणि उंच हिल्सने लूक मोहक केला आहे.(Instagram/@aliaabhatt)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज