ranbir Kapoor New Year: अभिनेता रणबीर कपूरने मुलगी आणि पत्नीसह नववर्षाचे स्वागत केले आहे. त्यांचे नववर्षातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
(1 / 5)
नवीन वर्ष सुरु होऊन दोन दिवस उलटले आहेत. तरीही बॉलिवूड कलाकार नवीन वर्षाच्या स्वागताचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. नुकताच अभिनेत्री आलिया भट्टने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
(2 / 5)
या फोटोंमघ्ये आलिया आणि रणबीर कपूर रोमँटिक अंदाजात नवीन वर्षाचे स्वागत करताना दिसत आहेत.
(3 / 5)
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आलियाने सुंदर असा वनपिस घातला होता.
(4 / 5)
आलियासोबत राहा देखील होती.
(5 / 5)
आलियाने नवीन वर्षाचे स्वागत करताना शेअर केलेले फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.