मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  अक्षय-आलिया ते प्रियांका चोप्रा; बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना प्रेमाने काय हाक मारतात?

अक्षय-आलिया ते प्रियांका चोप्रा; बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना प्रेमाने काय हाक मारतात?

Mar 28, 2024 04:30 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Bollywood Actors Nicknames: प्रत्येक व्यक्तीचे त्यांच्या खऱ्या नावासोबत काही टोपणनाव देखील असते. आपले कुटुंबीय, मित्रपरिवार आपल्याला त्याच टोपणनावांनी हाक मारतात. सामान्य लोकांप्रमाणे बॉलिवूड स्टार्सचीही टोपणनावे आहेत. 

जगातील प्रत्येक व्यक्तीचे त्यांच्या खऱ्या नावासोबत काही टोपणनाव देखील असते. आपले कुटुंबीय, मित्रपरिवार आपल्याला त्याच टोपण नावांनी हाक मारतात. सामान्य लोकांप्रमाणे बॉलिवूड स्टार्सचीही टोपणनावे आहे. कलाकारांचे कुटुंब प्रेमाने त्यांना याच नावांनी हाक मारतात. चला तर जाणून घेऊया, अक्षय-प्रियांका ते आलियापर्यंत या कलाकारांची टोपणनावे...
twitterfacebookfacebook
share

(1 / 10)

अक्षय कुमार- बॉलिवूडमध्ये आपल्या ॲक्शनने आणि दमदार अभिनयाने हजारो हृदयांवर राज्य करणाऱ्या खिलाडी कुमारचे टोपणनाव 'राजू' आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 10)

आलिया भट्ट- आलिया भट्ट तिच्या बबली स्टाईलसाठी ओळखली जाते आणि म्हणूनच तिचे टोपणनाव देखील खूप मजेशीर आहे. आलियाचे टोपणनाव 'आलू' आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 10)

करीना कपूर- अभिनेत्री करीना कपूरने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून, तिचे टोपणनाव 'बेबो' आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 10)

प्रियांका चोप्रा- बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाने धुमाकूळ घालणाऱ्या प्रियांका चोप्राचे टोपणनाव 'मिमी' आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 10)

ऐश्वर्या राय बच्चन- ऐश्वर्या रायचे टोपणनाव 'गुल्लू' आहे, जे खूपच क्यूट आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 10)

ऐश्वर्या राय बच्चन- ऐश्वर्या रायचे टोपणनाव 'गुल्लू' आहे, जे खूपच क्यूट आहे.

वरुण धवन- अभिनेता वरुण धवनचे टोपणनाव 'पप्पू' आहे.
twitterfacebookfacebook
share

(7 / 10)

वरुण धवन- अभिनेता वरुण धवनचे टोपणनाव 'पप्पू' आहे.

करिश्मा कपूर- करीना कपूरप्रमाणेच तिची मोठी बहीण करिश्मा कपूर हिचे नावही खूप क्युट आहे. करिश्मा कपूरचे टोपणनाव 'लोलो' आहे.
twitterfacebookfacebook
share

(8 / 10)

अनुष्का शर्मा- बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचे टोपणनावही खूप वेगळे आहे. तिचे टोपणनाव 'नुष्केश्वर' आहे.
twitterfacebookfacebook
share

(9 / 10)

हृतिक रोशन - लाखो तरुणींच्या हृदयावर राज्य करणाऱ्या हँडसम हंक हृतिक रोशनचे टोपणनाव 'डुग्गू' आहे.
twitterfacebookfacebook
share

(10 / 10)

हृतिक रोशन - लाखो तरुणींच्या हृदयावर राज्य करणाऱ्या हँडसम हंक हृतिक रोशनचे टोपणनाव 'डुग्गू' आहे.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज