Alaya F : एक्ट्रेस पूजा बेदीची मुलगी आलया एफ ने आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम हँडलवर आपले काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. या फोटोत पाहू शकता की, आलयाने ब्लॅक बिकिनी परिधान करत पाण्यात एकाहून एक हॉट पोज दिल्या आहेत.
(1 / 5)
या फोटोमध्ये अलाया एफ ब्लॅक कलरच्या मोनोकिनीत समुद्रकिनारी कॅमेऱ्यासमोर हॉट पोज देताना दिसत आहे.
(2 / 5)
आलयाने आपल्या संपूर्ण शरीरावर काळ्या मातीचा लेप दिल्याचे दिसत आहे. हे पाहून फॅन्स थक्क झाले आहे. आलियाने आपल्या मैत्रिणीसोबत मड बाथ थेरेपी घेतली आहे. यामुळे स्किन संबंधित समस्यातून दिलासा मिळतो. हे फोटो शेअर करताना अलाया एफने कॅप्शन दिले आहे - मृत समुद्रात नैसर्गिक स्पा डे.. त्याचबरोबर तिने काही इमोजी शेअर केले आहेत.
(3 / 5)
आलया एफचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत सून फॅन्स तिच्या या बिकिनी लुकवर भरभरून कमेंट करत आहेत.
(4 / 5)
या फोटोंमध्ये अलाया एफ आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे. अलाया अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या आगामी 'बडे मियां छोटे मियां' चित्रपटात दिसणार आहे.
(5 / 5)
याआधी अलाया जवानी जानेमन, फ्रेडी आणि यू टर्न आदि चित्रपटात झळकली होती. तिची महत्वपूर्ण भूमिका असलेला बडे मियां छोटे मियां चित्रपट २०२४ ईदला रिलीज होणार आहे.