Akshay Tritya : अक्षय्य तृतीयेला राशीनुसार या गोष्टी दान करा, जीवनात सुख-समृद्धी आणि सौभाग्य राहील-akshaya tritiya 2024 these things according to your zodiac signs on good fortune and prosperity will come ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Akshay Tritya : अक्षय्य तृतीयेला राशीनुसार या गोष्टी दान करा, जीवनात सुख-समृद्धी आणि सौभाग्य राहील

Akshay Tritya : अक्षय्य तृतीयेला राशीनुसार या गोष्टी दान करा, जीवनात सुख-समृद्धी आणि सौभाग्य राहील

May 07, 2024 05:25 PM IST
  • twitter
  • twitter
Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला दान केल्याने भविष्यात आनंद येतो, नशीब बळकट होते, चला जाणून घेऊया राशीनुसार काय दान करावे.
एखादी गोष्ट साध्य करण्याची इच्छा माणसाला कृती करण्यास प्रवृत्त करते आणि ही प्रेरणा मिळाल्यानंतर जेव्हा एखादी व्यक्ती योग्य दिशेने कार्य करते तेव्हा त्याचे नशीब आकार घेऊ लागते. अक्षय्य तृतीया हा सण सौभाग्य घडवण्याचा शुभ पर्व आहे.
share
(1 / 15)

या सणात एकीकडे कुटुंबाच्या समृद्धीसाठी प्राचीन परंपरेनुसार महिला सोने, धातू इत्यादी खरेदी करून लक्ष्मीच्या रूपात घरात ठेवतात. त्याचप्रमाणे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी प्रथेनुसार पाण्याची भांडी, छत्री आणि पंखे दान केले जातात, विशेषत: जव आणि तांदूळ या दिवशी दान केले जातात. अक्षय्य तृतीयेचा संबंध चंद्राशी असल्याने या दिवशी सर्वप्रथम पितृकर्म करावे. या दिवशी पूर्वजांना त्यांच्या पूर्वजांच्या कर्माचे हजारपट फळ मिळते असे म्हणतात. या दिवशी पवित्र नदीत स्नान करावे आणि स्नान करताना पवित्र नदीचे पाणी आणि तांदूळ पाण्यात अर्पण करावे.
share
(2 / 15)

दान खूप महत्वाचे आहे कारण- या सणाच्या शुभ मुहूर्तावर सामान्य माणसाने आपल्या राशीनुसार दान केल्यास त्याचे महत्त्व अनेक पटींनी वाढते आणि ग्रहांचे अडथळेही दूर होतात. राशीद्वारे दान सहसा केव्हाही केले जाऊ शकते, परंतु सणाच्या दिवशी दान केल्याने, त्या सणाची ऊर्जा मिळते आणि ते दान अक्षय्य बनवते.
share
(3 / 15)

मेष-अक्षय्य तृतीयेला दान करायला फार महत्व असून, मेष राशीच्या लोकांनी जव किंवा बार्ली, तांदूळ आणि गहू शक्यतो दान करा.
share
(4 / 15)

वृषभ - अक्षय्य तृतीयेला वृषभ राशीच्या व्यक्तिंनी उन्हाळी फळे, पाणी आणि दूध यांनी भरलेले भांडे दान करा. यामुळे सुख-समृद्धी नांदेल.
share
(5 / 15)

मिथुन - मिथुन राशीच्या व्यक्तिंनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काकडी आणि हिरवी मूग डाळ दान करावी. यामुळे सुख-सौभाग्याची प्राप्ती होईल.
share
(6 / 15)

कर्क - अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कर्क राशीच्या लोकांनी पाणी, दूध आणि साखरेने भरलेले भांडे दान करा. यामुळे घरात भरभराट राहील.
share
(7 / 15)

सिंह - सिंह राशीच्या लोकांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सत्तू, जव आणि गहू याचे दान करावे. या दानामुळे तुम्हाला सुख-समृद्धीची कमतरता भासणार नाही.
share
(8 / 15)
सिंह - सिंह राशीच्या लोकांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सत्तू, जव आणि गहू याचे दान करावे. या दानामुळे तुम्हाला सुख-समृद्धीची कमतरता भासणार नाही.(Freepik)
कन्या - अक्षय्य तृतीयेला कन्या राशीच्या व्यक्तिंनी काकडी आणि टरबूज दान करा. अक्षय्य तृतीयेला केलेले कोणतेही दान लाभदायक ठरते. 
share
(9 / 15)

तूळतूळ राशीच्या व्यक्तिंनी कामगारांना किंवा पादचाऱ्यांसाठी पाणी किंवा सरबत दान करावे. पाणीदान करण्याचे पुण्य लाभते.
share
(10 / 15)

वृश्चिक - वृश्चिक राशीच्या व्यक्तिंनी गरीब व्यक्तीला छत्री, पंखा, फळे दान करा. अक्षय्य तृतीयेला दान करण्याचे महत्व असून, या दानामुळे अक्षय लाभ होईल.
share
(11 / 15)

धनु- धनु राशीच्या व्यक्तिंनी अक्षय्य तृतीयेला बेसन, हरभरा डाळ, हंगामी फळे दान करावे. कुटुंबात अक्षय्य लाभासोबत सुख-समृद्धीची नांदी राहील.
share
(12 / 15)
धनु- धनु राशीच्या व्यक्तिंनी अक्षय्य तृतीयेला बेसन, हरभरा डाळ, हंगामी फळे दान करावे. कुटुंबात अक्षय्य लाभासोबत सुख-समृद्धीची नांदी राहील.(Freepik)
मकर - मकर राशीच्या लोकांनी पाणी, दूध आणि मिठाईचे दान करावे. यामुळे सुख-समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होईल.
share
(13 / 15)

कुंभ - अक्षय्य तृतीयेला पाणी, हंगामी फळे आणि गहू यांनी भरलेले भांडे दान करा. यामुळे तुमच्या घरातही अन्न-धान्याची कमतरता भासणार नाही.
share
(14 / 15)

मीन- मीन राशीच्या व्यक्तिंनी हळदीची पेस्ट, बेसन, सत्तूचे पीठ आणि धार्मिक पुस्तकांचे दान करा. अक्षय्य तृतीयेला हे दान केल्याने कसलिही कमी भासणार नाही. टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
share
(15 / 15)

इतर गॅलरीज