(1 / 9)राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली आहे. सर्वसामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत अनेकांनी मतदान केले आहे. अनुपमा अभिनेत्री रुपाली गांगुली मतदान केल्यानंतर तिचे शाई लावलेले बोट दाखवले. चला इतर कलाकारांविषयी देखील जाणून घेऊया...