मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या मुलाची पहिली झलक, राधिकानं ठेवलं 'हे' गोड नाव

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या मुलाची पहिली झलक, राधिकानं ठेवलं 'हे' गोड नाव

Dec 06, 2022 04:18 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • Ajinkya Rahane baby boy name Raghav Rahane: भारताचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे काही महिन्यांपूर्वीच एका मुलाचा पिता झाला आहे. रहाणेने याआधीच आपल्या चाहत्यांसोबत ही माहिती शेअर केली होती, मात्र आता त्याने आपल्या मुलाची पहिली झलकही चाहत्यांसोबत शेअर केली आहे. जिंक्सची पत्नी राधिका धोपावकरने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून तिच्या मुलाचा फोटो शेअर केला आहे. यासोबतच तिने आपल्या मुलाच्या नावाचाही खुलासा केला आहे.

अजिंक्य रहाणेच्या मुलाचा जन्म ५ ऑक्टोबर २०२२ रोजी झाला. अजिंक्य आणि राधिकाचे हे दुसरे अपत्य आहे. यापूर्वी हे जोडपे ५ ऑक्टोबर २०१९ रोजी एका मुलीचे पालक झाले होते.
twitterfacebookfacebook
share

(1 / 8)

राधिकाने तिच्या मुलाचे दोन फोटो शेअर केले आहेत, पहिल्या फोटोत मुलगा आणि मुलगी दोघेही दिसत आहेत. हे फोटो शेअर करत राधिकाने लिहिले आहे की, “आर्याचा धाकटा भाऊ राघव रहाणेची ओळख करून देत आहे”. म्हणजेच अजिंक्य रहाणे आणि राधिकाने आपल्या मुलाचे नाव राघव ठेवले आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 8)

अजिंक्य रहाणेच्या मुलाचा जन्म ५ ऑक्टोबर २०२२ रोजी झाला. अजिंक्य आणि राधिकाचे हे दुसरे अपत्य आहे. यापूर्वी हे जोडपे ५ ऑक्टोबर २०१९ रोजी एका मुलीचे पालक झाले होते. जिंक्सने आपल्या मुलीचे नाव आर्या असे ठेवले होते. रहाणेच्या दोन्ही मुलांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजेच ५ ऑक्टोबरला आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 8)

अजिंक्य आणि राधिका यांचा विवाह २६ सप्टेंबर २०१४ रोजी झाला होता. अजिंक्य आणि राधिका यांची प्रेमकहाणी तुम्हाला जुन्या बॉलीवूड चित्रपटांची आठवण करून देईल, दोघेही बालपणीचे मित्र आहेत आणि ते एकमेकांच्या शेजारीच राहायचे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 8)

अजिंक्य आणि राधिका स्वभावाने पूर्णपणे विरुद्ध आहेत. ते आधी चांगले मित्र बनले. फिल्मी लव्हस्टोरीप्रमाणेच ते मोठे झाल्यानंतर एकमेकांच्या प्रेमात पडले. अजिंक्य एक नम्र व्यक्ती आहे, परंतु तो त्याच्या डेटिंगच्या दिवसात इतका लाजाळू नव्हता.
twitterfacebookfacebook
share

(5 / 8)

अजिंक्य आणि राधिका एकमेकांना लाईक करतात हे कळल्यानंतर दोघांच्या कुटुंबीयांनी हे प्रकरण आपल्या हातात घेतले. त्यांनी दोघांनाही विचारले की, त्यांना कायमचे एकत्र राहायचे आहे का? त्यानंतर या लव्ह बर्ड्सनी कुटुंबासमोर आपलं प्रेम व्यक्त केलं. घरच्यांनीही त्यांचे लग्न लावून दिले. जिंक्स आणि राधिकाची ही अशी एक अतिशय साधी आणि गोड प्रेमकथा आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 8)

अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर यांचा २६ नोव्हेंबर २०१४ रोजी मुंबईत विवाह झाला. लग्नाला अनेक सहकारी क्रिकेटपटू आणि बीसीसीआयचे सदस्य उपस्थित होते. लग्नासाठी वधू-वरांनी महाराष्ट्रीयन पद्धतीचे कपडे परिधान केले होते. 
twitterfacebookfacebook
share

(7 / 8)

Ajinkya Rahane baby boy
twitterfacebookfacebook
share

(8 / 8)

Ajinkya Rahane baby boy(photos- Radhika Dhopavkar, Instagram)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज