Ajay Devgan Movies: 'सिंघम अगेन' ते 'रेड', अजय देवगणच्या 'या' आगामी चित्रपटांसाठी चाहते उत्सुक-ajay devgn upcoming movies in 2024 and 2025 singham again to raid 2 full list ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ajay Devgan Movies: 'सिंघम अगेन' ते 'रेड', अजय देवगणच्या 'या' आगामी चित्रपटांसाठी चाहते उत्सुक

Ajay Devgan Movies: 'सिंघम अगेन' ते 'रेड', अजय देवगणच्या 'या' आगामी चित्रपटांसाठी चाहते उत्सुक

Ajay Devgan Movies: 'सिंघम अगेन' ते 'रेड', अजय देवगणच्या 'या' आगामी चित्रपटांसाठी चाहते उत्सुक

Sep 14, 2024 11:30 AM IST
  • twitter
  • twitter
Ajay Devgan Upcoming Movies: अजय देवगणने आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. अजय या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'औरों में कहाँ दम था' या चित्रपटात दिसला होता.
अजय देवगणचे अनेक चित्रपट रिलीजसाठी तयार आहेत. असे अनेक चित्रपट आहेत जे सिंघम अगेन, रेड २, सन ऑफ सरदार २ सारख्या त्याच्या सुपरहिट चित्रपटांचे दुसरे भाग आहेत. २०२४ आणि २०२५ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या अजयच्या चित्रपटांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
share
(1 / 8)
अजय देवगणचे अनेक चित्रपट रिलीजसाठी तयार आहेत. असे अनेक चित्रपट आहेत जे सिंघम अगेन, रेड २, सन ऑफ सरदार २ सारख्या त्याच्या सुपरहिट चित्रपटांचे दुसरे भाग आहेत. २०२४ आणि २०२५ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या अजयच्या चित्रपटांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.(instagram)
२०२३मध्ये रिलीज झालेल्या शैतान चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की अजय लवकरच शैतान 2 ची घोषणा करणार आहे. चित्रपटाची स्टारकास्ट पहिल्या भागातीलच असणार असल्याचे म्हटले जाते.
share
(2 / 8)
२०२३मध्ये रिलीज झालेल्या शैतान चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की अजय लवकरच शैतान 2 ची घोषणा करणार आहे. चित्रपटाची स्टारकास्ट पहिल्या भागातीलच असणार असल्याचे म्हटले जाते.(instagram)
२०१८ साली प्रदर्शित झालेला रेड हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आजही हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडतो. आता रेडचा दुसरा भाग हा २०२५मध्ये येणार असल्याचे म्हटले जात आहे.
share
(3 / 8)
२०१८ साली प्रदर्शित झालेला रेड हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आजही हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडतो. आता रेडचा दुसरा भाग हा २०२५मध्ये येणार असल्याचे म्हटले जात आहे.(instagram)
अजय देवगण आता सिंघम अगेन ३ घेऊन येत आहे. यावेळी अजय व्यतिरिक्त चित्रपटात करीना कपूर खान, दीपिका पदुकोण, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, रणवीर सिंग, अर्जुन कपूर असे अनेक स्टार्स आहेत. हा चित्रपट यावर्षी १ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
share
(4 / 8)
अजय देवगण आता सिंघम अगेन ३ घेऊन येत आहे. यावेळी अजय व्यतिरिक्त चित्रपटात करीना कपूर खान, दीपिका पदुकोण, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, रणवीर सिंग, अर्जुन कपूर असे अनेक स्टार्स आहेत. हा चित्रपट यावर्षी १ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.(instagram)
२०१२ मध्ये रिलीज झालेला सन ऑफ सरदार हा एक हिट चित्रपट होता. या चित्रपटातील अजय देवगणची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. आता या चित्रपटाचा दुसरा भाग येत आहे. अजयने ऑगस्टमध्येच याचे शूटिंग सुरू केले होते.
share
(5 / 8)
२०१२ मध्ये रिलीज झालेला सन ऑफ सरदार हा एक हिट चित्रपट होता. या चित्रपटातील अजय देवगणची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. आता या चित्रपटाचा दुसरा भाग येत आहे. अजयने ऑगस्टमध्येच याचे शूटिंग सुरू केले होते.(instagram)
अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंह यांच्या 'दे दे प्यार दे' या चित्रपटाचा दुसरा भाग 'दे दे प्यार दे २' येत आहे. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, या चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबरमध्ये होणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होऊ शकतो.
share
(6 / 8)
अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंह यांच्या 'दे दे प्यार दे' या चित्रपटाचा दुसरा भाग 'दे दे प्यार दे २' येत आहे. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, या चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबरमध्ये होणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होऊ शकतो.(instagram)
केदारनाथचे दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी काही दिवसांपूर्वी ‘शराबी’ चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे रवीना टंडनची मुलगी रशा थडानीही यात दिसणार आहे. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
share
(7 / 8)
केदारनाथचे दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी काही दिवसांपूर्वी ‘शराबी’ चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे रवीना टंडनची मुलगी रशा थडानीही यात दिसणार आहे. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.(instagram)
रोहित शेट्टीच्या गोलमाल फ्रँचायझीचा 5 वा भागही येणार आहे. या चित्रपटाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. रोहित सध्या सिंघम अगेनमध्ये व्यस्त असून तो लवकरच याची घोषणा करणार आहे.
share
(8 / 8)
रोहित शेट्टीच्या गोलमाल फ्रँचायझीचा 5 वा भागही येणार आहे. या चित्रपटाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. रोहित सध्या सिंघम अगेनमध्ये व्यस्त असून तो लवकरच याची घोषणा करणार आहे.(instagram)
इतर गॅलरीज