मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS: फॅशनचा जलवा! Cannes मध्ये ऐश्वर्याच्या लूकवर चाहते घायाळ

PHOTOS: फॅशनचा जलवा! Cannes मध्ये ऐश्वर्याच्या लूकवर चाहते घायाळ

May 20, 2022 12:39 PM IST HT Telugu Desk
  • twitter
  • twitter

  • ऐश्वर्याच्या कान्स फिल्म फेस्टिवलमधील तिसऱ्या दिवशीच्या लूकवर चाहते घायाळ झाले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

जगातील सगळ्यात जुना आणि मानाचा समजला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे कान्स फिल्म फेस्टिव्हल. या फेस्टिवलला मंगळवारी सुरुवात झाली. ७५ वर्षांपासून चालत आलेल्या या फेस्टिवलला काही बॉलिवूड अभिनेत्रींनी हजेरी लावली. या यादीमध्ये ऐश्वर्या राय बच्चनचा देखील समावेश आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 9)

जगातील सगळ्यात जुना आणि मानाचा समजला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे कान्स फिल्म फेस्टिव्हल. या फेस्टिवलला मंगळवारी सुरुवात झाली. ७५ वर्षांपासून चालत आलेल्या या फेस्टिवलला काही बॉलिवूड अभिनेत्रींनी हजेरी लावली. या यादीमध्ये ऐश्वर्या राय बच्चनचा देखील समावेश आहे.(AP)

ऐश्वर्याची रेड कार्पेटवरील एण्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधले होते.
twitterfacebookfacebook
share

(2 / 9)

ऐश्वर्याची रेड कार्पेटवरील एण्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधले होते.(REUTERS)

कान्स फिल्म फेस्टिवलच्या पहिल्या दोन दिवस ऐश्वर्याने छान असे ड्रेस परिधान केले होते.
twitterfacebookfacebook
share

(3 / 9)

कान्स फिल्म फेस्टिवलच्या पहिल्या दोन दिवस ऐश्वर्याने छान असे ड्रेस परिधान केले होते.(REUTERS)

आता तिसऱ्या दिवशी तिने गौरव गुप्ताने डिझाइन केलेला स्कल्प्टेड गाउन घातला आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 9)

आता तिसऱ्या दिवशी तिने गौरव गुप्ताने डिझाइन केलेला स्कल्प्टेड गाउन घातला आहे.(AFP)

ड्रामेटिक गाऊनवर ऐश्वर्याने सुंदर असा मेकअप केला आहे. तिच्या या लूकवर चाहते घायाळ झाले आहेत. जगभरात ऐश्वर्याच्या लूकची चर्चा सुरु आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 9)

ड्रामेटिक गाऊनवर ऐश्वर्याने सुंदर असा मेकअप केला आहे. तिच्या या लूकवर चाहते घायाळ झाले आहेत. जगभरात ऐश्वर्याच्या लूकची चर्चा सुरु आहे.(AFP)

कान्सच्या रेड कार्पेटवरील ऐश्वर्याचा हसरा चेहरा आणि लूक या सर्वांनीच लक्ष वेधून घेतले आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 9)

कान्सच्या रेड कार्पेटवरील ऐश्वर्याचा हसरा चेहरा आणि लूक या सर्वांनीच लक्ष वेधून घेतले आहे.(AP)

यापूर्वी ऐश्वर्याने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. ज्या ड्रेसची किंमत ४ लाख रुपये असल्याचे म्हटले जात होते.
twitterfacebookfacebook
share

(7 / 9)

यापूर्वी ऐश्वर्याने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. ज्या ड्रेसची किंमत ४ लाख रुपये असल्याचे म्हटले जात होते.(REUTERS)

पण ऐश्वर्याला आधी घातलेल्या ड्रेसमुळे ट्रोल केले जात होते.
twitterfacebookfacebook
share

(8 / 9)

पण ऐश्वर्याला आधी घातलेल्या ड्रेसमुळे ट्रोल केले जात होते.(REUTERS)

ऐश्वर्याच्या कान्स फिल्म फेस्टिवलमधील तिसऱ्या दिवशीच्या लूकवर चाहते घायाळ झाले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
twitterfacebookfacebook
share

(9 / 9)

ऐश्वर्याच्या कान्स फिल्म फेस्टिवलमधील तिसऱ्या दिवशीच्या लूकवर चाहते घायाळ झाले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.(REUTERS)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज