(1 / 5)बॉलिवूड चित्रपटांमध्ये रोमान्स असल्याशिवाय प्रेक्षकांना मजा येत नाही. ॲक्शन चित्रपट असो किंवा ड्रामा, निर्माते नेहमीच कुठेतरी रोमान्स सामील करतात. कलाकार देखील रोमान्स करताना त्या सीनमध्ये अक्षरशः प्राण फुंकतात. पण, जेव्हा खऱ्या आयुष्यातली जोडपी पडद्यावर एकमेकांच्या प्रेमात पडतात, तेव्हा त्यांची केमिस्ट्री पाहून चाहतेही थक्क होतात. अनेकवेळा तुम्ही रिअल लाईफ जोडप्यांना पडद्यावर रोमान्स करताना पाहिले असेल. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या कलाकारांना त्यांच्या रिअल लाइफ पार्टनरसोबत ऑन-स्क्रीन रोमान्स करण्याची संधी मिळाली.