Air Vistara : दिल्ली-पुणे विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी; आरोपीवर गुन्हा, तपास सुरू
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Air Vistara : दिल्ली-पुणे विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी; आरोपीवर गुन्हा, तपास सुरू

Air Vistara : दिल्ली-पुणे विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी; आरोपीवर गुन्हा, तपास सुरू

Air Vistara : दिल्ली-पुणे विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी; आरोपीवर गुन्हा, तपास सुरू

Published Aug 18, 2023 12:31 PM IST
  • twitter
  • twitter
  • Air Vistara Bomb Threat : दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या एअर विस्तारा कंपनीच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे.
Air Vistara Bomb Threat : दिल्ली विमानतळावर दिल्ली-पुण्यासाठी निघत असलेल्या एअर विस्तारा कंपनीच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
twitterfacebook
share
(1 / 5)

(Bloomberg)
Air Vistara Bomb Threat : पोलिसांनी विमान दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर सर्व प्रवाशांची चौकशी केली असून संपूर्ण विमानाची तपासणी केली आहे. परंतु त्यात कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू किंवा बॉम्ब आढळून आला नाही.
twitterfacebook
share
(2 / 5)

(ANI )
अज्ञात आरोपीने जीएमआर सेंटरला कॉल करून विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आता पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे.
twitterfacebook
share
(3 / 5)

पोलिसांनी सर्व प्रवाशांची तसेच विमानाची चौकशी केल्यानंतर विमान पुण्यासाठी रवाना केलं आहे. 
twitterfacebook
share
(4 / 5)

तपास यंत्रणांना धमकीचा फोन नेमका कुणी केला, याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. परंतु विमानाला धमकी देण्याचा कुणी तरी खोटसाळपणा केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर आता या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
twitterfacebook
share
(5 / 5)

तपास यंत्रणांना धमकीचा फोन नेमका कुणी केला, याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. परंतु विमानाला धमकी देण्याचा कुणी तरी खोटसाळपणा केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर आता या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

(Hindustan Times)
इतर गॅलरीज