Bollywood actors in women avatar : सेलेब्रिटीज व राजकीय नेत्यांचे क्रिएटिव्ह फोटो बनवणाऱे आर्टिस्ट शाहिद याने बॉलीवूड कलाकारांचे AI Avtaar क्रिएट केले आहेत. बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्यांचे फोटो Midjourney AI च्या माध्यमातून डिझाइन केली आहे.
(1 / 5)
अमिताभ बच्चन बनले अमिता बच्चन शाहरूख बनले शहजादी खान. या फोटोंमध्ये बॉलीवूड कलाकारांना भारतीय महिला तसेच मॉडर्न वूमन लूकमध्ये पाहू शकता.
(2 / 5)
वरुणचा वर्षा धवन लूक. राजपाल यादव बनले राजरानी यादव बॉलीवूड कलाकारांचे हे फोटो इंस्टा युजर्सना खूप पंसत येत आहेत.
(3 / 5)
आमिर खानचा अमीरा खान अवतार टायगर श्रॉफ टाइग्रेस श्रॉफ लुकमध्ये खुपच क्यूट दिसत आहे.
(4 / 5)
सलमान खानचा एआय अवतार सलमा खान खूपच ग्रेसफुल दिसत आहे. बॉलीवूडचा खिलाडी कुमारला अक्षया कुमारी अवतारात ओळखणे कठीण जात आहे.
(5 / 5)
पंकज त्रिपाठी जर महिला असते तर पंकजा त्रिपाठी सारखे दिसले असते? शाहिद कपूरचा शाहिदा कपूर लुक एखाद्या अभिनेत्रीपासून इन्सपायर दिसत आहे.