(1 / 6)बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीसाठी, रणबीर कपूर आणि बॉबी देओलच्या 'ॲनिमल' चित्रपटात झोया अर्थात भाभी २ची भूमिका साकारणे हा तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला आहे. तृप्ती डिमरीकडे सध्या चित्रपटांची मोठी रांग आहे. चला तर मग, जाणून घेऊया आगामी काळात तिचे कोणते चित्रपट तुम्हाला पाहायला मिळणार आहेत.