(5 / 4)दिशा पाटनी आणि श्रद्धा कपूर सारख्या अभिनेत्रींना टक्कर देत सोनमने साजिद नाडियाडवाला यांच्या बागी फ्रेंचाइजीच्या चौथ्या भागात आपले स्थान पक्के केले आहे. बागी चित्रपटाच्या पहिल्या पार्टमध्ये टायगर श्रॉफसोबत श्रद्धा कपूर दिसली होती तर दूसऱ्या पार्टमध्ये दिशा पाटनी आणि टायगरची जोडी लोकांच्या पसंतीस उतकली होती. आता पाहणे उत्सुकतेचे असेल की, चौथ्या पार्टमध्ये अभिनेत्री आपली छाप सोडते की नाही.