मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shehnaaz Gill: उफ्फ्फ तेरी अदा... विंटर लूकमध्येही शहनाज गिल दिसतेय कमाल!

Shehnaaz Gill: उफ्फ्फ तेरी अदा... विंटर लूकमध्येही शहनाज गिल दिसतेय कमाल!

Jan 17, 2023 12:33 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

  • Shehnaaz Gill: सोशल मीडियावर सक्रिय असणारी शहनाज गिल ही नेहमीच आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांशी कनेक्टेड राहत असते.

छोट्या पडद्यावरची प्रसिद्धी अभिनेत्री शहनाज कौर गिल आता लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. (Photo: @shehnaazgill/IG) 
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

शहनाज गिलला आता सलमान खान याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली आहे. (Photo: @shehnaazgill/IG)
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

सोशल मीडियावर सक्रिय असणारी शहनाज गिल ही नेहमीच आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांशी कनेक्टेड राहत असते. (Photo: @shehnaazgill/IG) 
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

नुकतेच तिने पांढऱ्या स्वेटरमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये तिच्या सुंदर आणि मनमोहक अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Photo: @shehnaazgill/IG) 
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

अभिनेत्री शहनाज गिलचे हे सुंदर फोटो प्रसिद्ध फोटोग्राफार डब्बू रत्नानी यांनी क्लिक केले आहेत. शहनाजच्या या नटखट अदांवर सगळेच फिदा झाले आहेत. (Photo: @shehnaazgill/IG) 
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

अभिनेत्री शहनाज गिलचे हे सुंदर फोटो प्रसिद्ध फोटोग्राफार डब्बू रत्नानी यांनी क्लिक केले आहेत. शहनाजच्या या नटखट अदांवर सगळेच फिदा झाले आहेत. (Photo: @shehnaazgill/IG) 

WhatsApp channel

इतर गॅलरीज