मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Sharvari Wagh : माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीच्या डीप नेक ब्लाउजमध्ये घायाळ करणाऱ्या अदा, पाहा PHOTO

Sharvari Wagh : माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीच्या डीप नेक ब्लाउजमध्ये घायाळ करणाऱ्या अदा, पाहा PHOTO

Jan 16, 2024 10:23 PM IST Shrikant Ashok Londhe
  • twitter
  • twitter

Sharvari Wagh in Deep Neck Blouse : शर्वरी वाघ आतापर्यंत खुपच कमी चित्रपटात झळकली आहे. मात्र सोशल मीडियावर तिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. शर्वरी वाघने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.त्यामध्ये ती खूपच हॉट दिसत असून तिने इंटरनेटचं तापमान वाढवलं आहे.

मुंबईतील एका मराठी कुटुंबात जन्मलेली शर्वरी वाघने काही मोजक्याच चित्रपटात केलं असले तरी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शर्वरी ही माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये शर्वरीने  ब्राउन कलरचे  आउटफिट तसेच डीप नेक ब्लाउज परिधान केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

डीप नेक ब्लाऊजमध्ये हॉट पोज देत शर्वरीने इंटरनेटचं तापमान वाढवलं आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

डीप नेक ब्लाऊजमध्ये हॉट पोज देत शर्वरीने इंटरनेटचं तापमान वाढवलं आहे.

शर्वरी वाघच्या या फोटोंवर तिचे लाखो फॅन्स - हॉट फिगर, उफ्फ, क्वीन, हॉटी, क्रश, स्टनिंग आणि  सो प्रिटी आदि कमेंट करताना दिसत आहेत.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

या फोटोशूटमध्ये शर्वरी आपली पातळ कंबर आणि कर्वी फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

ग्लॉसी मेकअप तसेच ओपन हेअर स्टाइल करत शर्वरीने  कॅमेऱ्यासमोर एकाहून एक हॉट पोज दिल्या आहेत.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

शर्वरीने १६ व्या वर्षी मॉडेलिंग करायला सुरुवात केली. २०१३ मध्ये कॉलेजमध्ये असताना तिने क्लीन अँड क्लिअर फ्रेश फेस स्पर्धा जिंकली होती. 
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

शर्वरीने १६ व्या वर्षी मॉडेलिंग करायला सुरुवात केली. २०१३ मध्ये कॉलेजमध्ये असताना तिने क्लीन अँड क्लिअर फ्रेश फेस स्पर्धा जिंकली होती. 

WhatsApp channel

इतर गॅलरीज