Sai Tamhankar : कुणी इतकं सुंदर कसं असू शकतं... सईच्या लूकवर भाळले चाहते!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Sai Tamhankar : कुणी इतकं सुंदर कसं असू शकतं... सईच्या लूकवर भाळले चाहते!

Sai Tamhankar : कुणी इतकं सुंदर कसं असू शकतं... सईच्या लूकवर भाळले चाहते!

Sai Tamhankar : कुणी इतकं सुंदर कसं असू शकतं... सईच्या लूकवर भाळले चाहते!

Apr 22, 2023 10:45 AM IST
  • twitter
  • twitter
Sai Tamhankar Fashion: सई ताम्हणकरचा हा मल्टी कलर लूक पाहून चाहते देखील तिच्यावर भाळले आहेत. ‘कुणी इतकं सुंदर कसं असू शकतं..’ असं म्हणत चाहते तिची स्तुती करत आहेत.
मराठी चित्रपट सृष्टीतील ग्लॅमरस आणि सुंदर अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सई ताम्हणकर हिने आपल्या अभिनयाच्या बळावर चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहेत. सई नेहमीच तिच्या हटके लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेते. (Photo: @saietamhankar/IG)   
twitterfacebook
share
(1 / 5)

नुकतेच सई ताम्हणकर हिने मल्टी कलर गाऊनमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सई ताम्हणकर कमालीची सुंदर दिसत आहे. (Photo: @saietamhankar/IG)   
twitterfacebook
share
(2 / 5)

नेहमीच सोशल मीडियावर नवनवे फोटो शेअर करणाऱ्या सई ताम्हणकर हिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात. तिच्या फोटोंवरील भन्नाट कमेंट्सही चर्चेत असतात. (Photo: @saietamhankar/IG)   
twitterfacebook
share
(3 / 5)

सई ताम्हणकरचा हा मल्टी कलर लूक पाहून चाहते देखील तिच्यावर भाळले आहेत. ‘कुणी इतकं सुंदर कसं असू शकतं..’ असं म्हणत चाहते तिची स्तुती करत आहेत. (Photo: @saietamhankar/IG)   
twitterfacebook
share
(4 / 5)

चित्रपट, मालिका आणि वेब सीरिज अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री आपल्या फॅशन सेन्सने देखील सगळ्यांना घायाळ करत असते. (Photo: @saietamhankar/IG)   
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज