नुकतीच इटलीमध्ये सुट्टी एन्जॉय करणारी रश्मिका मंदानाने तिच्या उन्हाळ्याच्या सुट्टीची एक झलक इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर
केली आहे.(All Photos @ Instagram)राष्ट्रीय क्रश रश्मिका मंदानाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे ब्लॅक आणि व्हाइट फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने 'जेव्हा मी सुट्टीवर असते तेव्हा माझे आयुष्य खूप शांत असते' असे कॅप्शन दिले आहे.
रश्मिकाने या फोटोंमध्ये सुंदर असा टॉप परिधान केला आहे. तसेच तिचा हसणारा चेहरा या फोटोमध्ये कॅप्चर केला आहे.