मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Priyanka Chopra: लेक मालती आणि पती निक जोनासला घेऊन प्रियांका चोप्रा पोहोचली अयोध्येत! पाहा फोटो...

Priyanka Chopra: लेक मालती आणि पती निक जोनासला घेऊन प्रियांका चोप्रा पोहोचली अयोध्येत! पाहा फोटो...

Mar 21, 2024 10:37 AM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Priyanka Chopra At Ayodhya: ग्लोबल स्टार अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने नुकतेच तिची मुलगी मालती मेरी, पती निक जोनास आणि आई मधु चोप्रा यांच्यासह अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामलल्लाचे आशीर्वाद घेतले.

ग्लोबल स्टार अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने नुकतेच तिची मुलगी मालती मेरी, पती निक जोनास आणि आई मधु चोप्रा यांच्यासह अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामलल्लाचे आशीर्वाद घेतले.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली, तेव्हा मीडिया आणि स्थानिक लोकांनी तिचे उत्साहात स्वागत केले. अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा या वेळी भारतीय पोशाखात दिसली. रामलल्लाच्या दर्शनावेळी अभिनेत्रीने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती आणि तिचे केस मोकळे सोडले होते. तर, तिची लेक मालती मेरीने पीच कलरचा प्रिंटेड सूट घातला होता. पती निकने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पँट परिधान केली होती.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

रामलल्लाच्या मंदिरातही प्रियांकाचे जोरदार स्वागत करण्यात आले. प्रियांका चोप्राने आपल्या मुलीला उचलून घेऊन रामलल्लाचे दर्शन घडवले.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

यावेळी प्रियांका आणि तिचे संपूर्ण कुटुंब राम भक्तीत रममाण झालेले दिसले. अयोध्या दर्शनाचे हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जय सिया राम, मुलीसाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी आशीर्वाद घेतले.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

इतर गॅलरीज