Prajakta Mali: तुम हुस्न परी... काळ्या ड्रेसमध्ये खुललं प्राजक्ता माळीचं रूप!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Prajakta Mali: तुम हुस्न परी... काळ्या ड्रेसमध्ये खुललं प्राजक्ता माळीचं रूप!

Prajakta Mali: तुम हुस्न परी... काळ्या ड्रेसमध्ये खुललं प्राजक्ता माळीचं रूप!

Prajakta Mali: तुम हुस्न परी... काळ्या ड्रेसमध्ये खुललं प्राजक्ता माळीचं रूप!

Apr 18, 2023 05:32 PM IST
  • twitter
  • twitter
Prajakta Mali Photo: नुकतेच प्राजक्ताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्राजक्ताने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांसोबत कनेक्टेड राहते. (Photo: @prajakta_official/IG)
twitterfacebook
share
(1 / 5)

मालिका, नाटक, चित्रपट आणि वेब सीरिज अशा सगळ्याच क्षेत्रात आपल्या बहारदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी आघाडीची अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीचे नाव अग्रक्रमी आहे. (Photo: @prajakta_official/IG) 
twitterfacebook
share
(2 / 5)

नुकतेच तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्राजक्ताने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. (Photo: @prajakta_official/IG) 
twitterfacebook
share
(3 / 5)

सुंदर हेअरस्टाईल, कानात लांब इअररिंग्स आणि आऊटफिटशी मँचिंग मेकअप असा तिचा हा लूक कमालीचा सुंदर दिसतोय. तिच्या सुंदर हास्यावर आणि अदांवर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या आहेत. (Photo: @prajakta_official/IG) 
twitterfacebook
share
(4 / 5)

सुंदरस कॅप्शन देत प्राजक्ताने आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पडत आहे. (Photo: @prajakta_official/IG) 
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज