अभिनेत्री पूजा हेगडेने कुटुंबीयांसोबत वेळ घालवतानाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती आई-वडिलांसोबत एका रेस्टॉरंटमध्ये जेवताना दिसत आहे.
(Instagram)रेस्टॉरंटमध्ये जेवणानंतर पूजा हेगडे तिचे वडील मंजुनाथ हेगडे आणि आई लता हेगडे यांच्यासोबत मजेशीर फोटो शेअर केला आहे.
(Instagram)