(1 / 5)प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचे निधन झाले. काही दिवसांपूर्वी तिला सरव्हायकल कन्सर झाल्याचे कळाले होते. गुरुवारी रात्री तिने अखेरचा श्वास घेतला. पूनम ही केवळ ३२ वर्षांची होती. तिच्या नावे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे.(PC: Poonam Pandey Instagram)