मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Hina Khan: सिंपल अन् क्युट; हिना खानचा विंटर स्पेशल लूक पाहिलात का?

Hina Khan: सिंपल अन् क्युट; हिना खानचा विंटर स्पेशल लूक पाहिलात का?

Jan 03, 2024 06:54 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Hina Khan Winter Look: हिना खान पहाटेच्या गारव्यात उन्हाचा आनंद घेताना दिसली. यावेळी तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्मितहास्य देखील दिसले आहे.

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री हिना खानने तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती हिवाळ्यात उन्हाचा आनंद लुटताना दिसत आहे. या फोटोंमध्ये हिना खान अतिशय साध्या आणि सोबर लूकमध्ये दिसली आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

या फोटोत हिना खान सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशाचा आनंद लुटताना दिसत आहे आणि तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य देखील दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

या फोटोंमध्ये हिना खान अगदी हलक्या मेकअप लूकमध्ये दिसत आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा साधेपणा खूप आवडत आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

बेज रंगाच्या हाय-नेक टी-शर्ट आणि ब्लॅक जॅकेटमध्ये हिना खान खूपच क्युट दिसत आहे. या लूकसोबत मॅचिंग वॉर्म कॅप देखील तिने घातली आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

याआधी हिना खान जांभळ्या रंगाच्या शिमरी बॉडीकॉन गाऊनमध्ये अतिशय हॉट पोज देताना दिसली होती.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

याआधी हिना खान जांभळ्या रंगाच्या शिमरी बॉडीकॉन गाऊनमध्ये अतिशय हॉट पोज देताना दिसली होती.

WhatsApp channel

इतर गॅलरीज