(1 / 4)गुलाबी रंग हा फक्त मुली वापरतात असा एक सगळ्यांचा समज असतो पण अलीकडे बॉलीवूड मधल्या काही खास कलाकारांनी ही पिंक फॅशन एकदम जबरदस्त पणे पार पाडली. अवॉर्ड नाईट असो किंवा सन किस्ड मोमेंट असो करण कुंद्रा ते टायगर श्रॉफ, विजय देवरकोंडा या सेलिब्रिटींच्या पिंक वॉर्डरोबची चर्चा कायम आहे. या कलाकारांच्या पिंक फॅशनची एक झलक पाहूया..