बॉलिवूड अभिनेता अभय देओल हा कायमच चर्चेत राहिला आहे. कधी त्याच्या चित्रपटांमुळे तर कधी केलेल्या वक्तव्यांमुळे. सध्या सोशल मीडियावर अभय देओलच्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
तसेच केवळ टॉवेल गुंडाळून बेडवर लोळत पडलेल्या अभयच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.