आमिर खानचे सिनेमे पाहायला आवडतात? मग सर्वाधिक कमाई केलेले चित्रपट पाहा ओटीटीवर
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  आमिर खानचे सिनेमे पाहायला आवडतात? मग सर्वाधिक कमाई केलेले चित्रपट पाहा ओटीटीवर

आमिर खानचे सिनेमे पाहायला आवडतात? मग सर्वाधिक कमाई केलेले चित्रपट पाहा ओटीटीवर

आमिर खानचे सिनेमे पाहायला आवडतात? मग सर्वाधिक कमाई केलेले चित्रपट पाहा ओटीटीवर

Oct 29, 2024 02:51 PM IST
  • twitter
  • twitter
  • बॉलिवूड अभिनेता आमीर खान हा चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. चला जाणून घेऊयात आमिर खानचे सर्वाधिक कमाई करणारे सिनेमे...
आमिर खान हा बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचा प्रत्येक चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. चला जाणून घेऊया आमिर खानचे सर्वाधिक कमाई करणारे सिनेमे ओटीटीवर कुठे पाहाता येतील?
twitterfacebook
share
(1 / 9)

२०१६साली रिलीज झालेला आमिर खानचा दंगल चित्रपट या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाने भारतात ३८७.३८ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
twitterfacebook
share
(2 / 9)

आमिर खानचा पीके हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतात ३४०.८ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स आणि सोनी लिव्हवर पाहू शकता.
twitterfacebook
share
(3 / 9)

आमिर खानने धूम 3 मध्ये दुहेरी भूमिका साकारली होती. या चित्रपटाने भारतात २८४.२७ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट तुम्ही  प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
twitterfacebook
share
(4 / 9)

२००९ मध्ये रिलीज झालेल्या थ्री इडियट्सने भारतात २०२.४७ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
twitterfacebook
share
(5 / 9)

ठग्स ऑफ हिंदोस्तान 2018 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने भारतात १५१.३ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
twitterfacebook
share
(6 / 9)

२००८मध्ये रिलीज झालेल्या आमिर खानच्या गजनी या चित्रपटाने भारतात ११४ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट तुम्ही झी ५ वर पाहू शकता.
twitterfacebook
share
(7 / 9)

आमिर खानचा ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतात 62.95 कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता.
twitterfacebook
share
(8 / 9)

२०२२ मध्ये रिलीज झालेल्या आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटाने भारतात ६१.३६ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
twitterfacebook
share
(9 / 9)

२००६ मध्ये आमिर खानचा रंग दे बसंती हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतात ५२.९१ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
twitterfacebook
share
(10 / 9)

इतर गॅलरीज