'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधती घेणार महाराष्ट्राची सुगरण जोडी स्पर्धेत भाग, नवे वळण
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधती घेणार महाराष्ट्राची सुगरण जोडी स्पर्धेत भाग, नवे वळण

'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधती घेणार महाराष्ट्राची सुगरण जोडी स्पर्धेत भाग, नवे वळण

'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधती घेणार महाराष्ट्राची सुगरण जोडी स्पर्धेत भाग, नवे वळण

Jul 10, 2024 12:26 PM IST
  • twitter
  • twitter
  • Aai Kuthe Kay Karte Update: 'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या रंजक वळणावर पोहोचली आहे. मालिकेत सध्या अरुंधती महाराष्ट्राची सुगरण या स्पर्धेत भाग घेताना दिसणार आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका कायमच चर्चेत राहिली आहे. या मालिकेतील अरुंधतीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता या मालिकेत एक रंजक वळण आले आहे. अरुंधती महाराष्ट्राची सुगरण जोडी स्पर्धेत भाग घेताना दिसणार आहे.
twitterfacebook
share
(1 / 5)

अरुंधतीने या स्पर्धेत भाग घेत नवं आव्हान स्वीकारलं आहे. अरुंधतीला या स्पर्धेत साथ देणार आहे मिहीर शर्मा. अरुंधती आणि मिहीरला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी अनिरुद्ध आणि संजनाने देखिल कंबर कसली आहे. त्यामुळे स्पर्धा चुरशीची होणार हे मात्र नक्की. 
twitterfacebook
share
(2 / 5)

अरुंधतीची स्वयंपाकाची आवड सर्वांनाच माहित आहे. या स्पर्धेत उतरण्याचं कारण फक्त स्वयंपाकाची आवड इतकंच नाही. तर अरुंधतीला आपलं घर म्हणजेच समृद्धी निवास वाचवायचं आहे.
twitterfacebook
share
(3 / 5)

अनिरुद्ध-संजनाने घरावर हक्क दाखवलाय. समृद्धी निवास पुन्हा मिळवण्यासाठी अरुंधतीला पैश्यांची गरज आहे आणि म्हणूनच ती महाराष्ट्राची सुगरण स्पर्धेत भाग घेणार आहे. अरुंधतीला साथ देणारा मिहीर शर्मा उत्तम शेफ आहे. त्यामुळे ही जोडी या स्पर्धेत आपली छाप पाडण्यासाठी सज्ज आहेत. 
twitterfacebook
share
(4 / 5)

मात्र अरुंधती जिंकू नये यासाठी अनिरुद्ध आणि संजना देखिल या स्पर्धेत उतरले आहेत. त्यामुळे आई कुठे काय करते मालिकेतली ही स्पर्धा उत्कंठावर्धक होणार यात शंका नाही.
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज