मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTO: तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू रागिणी... ‘अरुंधती’चे सुंदर फोटो पाहिलेत का?

PHOTO: तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू रागिणी... ‘अरुंधती’चे सुंदर फोटो पाहिलेत का?

Jan 30, 2023 01:33 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

  • Madhurani Prabhulkar: ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली ‘अरुंधती’ अर्थात अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली ‘अरुंधती’ अर्थात अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. (Photo: @madhurani.prabhulkar/IG)   
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना अरुंधती म्हणजे मधुराणी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून चाहत्यांना सांगत असते. (Photo: @madhurani.prabhulkar/IG)   
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

मात्र, आता अरुंधती चर्चेत आलीये ती तिच्या नव्या लूकमुळे... पडद्यावर नेहमी साडीत वावरणारी अरुंधती प्रत्यक्ष आयुष्यात अतिशय स्टायलिश आहे. (Photo: @madhurani.prabhulkar/IG)   
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. या साडीत तिने सुंदर फोटोशूट केले आहे. (Photo: @madhurani.prabhulkar/IG)   
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

या सिम्पल लूकमध्ये देखील अरुंधती खूप सुंदर दिसत आहे. अरुंधतीला या गुलाबी साडीमध्ये पाहून नेटकरी देखील घायाळ झाले आहेत. (Photo: @madhurani.prabhulkar/IG)   
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

या सिम्पल लूकमध्ये देखील अरुंधती खूप सुंदर दिसत आहे. अरुंधतीला या गुलाबी साडीमध्ये पाहून नेटकरी देखील घायाळ झाले आहेत. (Photo: @madhurani.prabhulkar/IG)   

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज