(5 / 5)या आगीमध्ये बिर्याणी हाऊसमधील सर्व वस्तुंचे पुर्ण नुकसान झाले असून शेजारी असलेल्या इतर दोन दुकानांना आगीची झळ बसली आहे. या घटनेत जखमी वा जिवितहानी नाही. या कामगिरीत अग्निशमन अधिकारी अनिल गायकवाड तसेच वाहनचालक राजू शेख, नारायण जगताप व फायरमन अनिमिष कोंडगेकर, बाबासाहेब चव्हाण, चंद्रकांत नवले, केतन घाडगे, संकेत शिंदे, डगळे यांनी सहभाग घेतला.