71st Miss World 2024: नुकताच भारतात जवळपास २८ वर्षांनंतर ‘मिस वर्ल्ड २०२४’ हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींनी हजेरी लावली होती.
(1 / 7)
मिस वर्ल्ड का फिनाले शनिवार को मुंबई में आयोजित किया गया। इस कार्यक्रम में बॉलीवुड और टीवी के सितारों का जमावड़ा लगा। 28 साल बाद भारत में मिस वर्ल्ड फिनाले हो रहा है। तस्वीरों में देखते हैं सितारों का लुक।
(2 / 7)
अभिनेत्री क्रिती सेनॉनने पोपटी रंगाचा वनपिस परिधान केला होता. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती.
(3 / 7)
दिग्दर्शक करण जोहरचा लूक तर नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरतो.
(4 / 7)
बिग बॉस १७चा विजेता मुनव्वर फारुकी देखील या इवेंटला हजर होता.
(5 / 7)
शिमरी टॉप आणि स्कर्टमध्ये नेहा कक्करने हजेरी लावली.
(6 / 7)
अभिनेत्री पूजा हेगडेच्या गुलाबी ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधले होते.