(2 / 8)अगली हा एक थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम, डिस्नेप्लस हॉटस्टार आणि यूट्यूब या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आहे. चित्रपटात राहुलच्या मुलीचे कारमधून अपहरण होते. मुलीचे सावत्र वडील मुंबई पोलीस प्रमुख आहेत, त्यानंतर दोघे एकत्रीत येऊन तिला शोधतात. शेवटी चित्रपटाच्या मोठा ट्विस्ट दाखवण्यात आला आहे.